चंदीगड, द. २६
गेल्या तीन आठवड्यांपासून संपूर्ण उत्तर भारतातील रेल्वेसेवा वेठीस धरणार्या जाट समुदायाचे आंदोलन आज हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले.
केंद्रीय कार्यालयांमध्ये जाट समाजातील लोकांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.
दलाई लामा आता
सल्लागाराच्या भूमिकेत
धरमशाला, दि. २६
राजकारणातून संन्यास घेणारे तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यापुढे तिबेटियन जनतेचे सल्लागार म्हणून कार्य करतील, असे तिबेटियन संसदेच्या उपाध्यक्ष दोलमा टेरिंग यांनी म्हटले आहे. शिवाय नव्या सरकारमध्येही दलाई लामा यांनी निरीक्षकाच्या स्वरूपाची भूमिका पार पाडावी यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा संसदेचा प्रयत्न राहणार आहे.
विद्यार्थ्याने लुटले
३० लाख रुपये
आग्रा, दि. २६
अकरावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडून ३० लाख रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सातवीच्या विद्यार्थ्याचे वडील नागवानी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागवानी यांना आपल्या मुलाच्या वागण्यात बदल जाणवत होता. त्यांनी आपल्या मुलाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता अकरावीच्या विद्यार्थ्याने आपल्याकडून ३० लाख रुपये व महागड्या वस्तू घेतल्याची माहिती या विद्यार्थ्याने दिली.
जाट समुदायाचे
आंदोलन मागे

Sunday, 27 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment