- अभूतपूर्व गदारोळात कामकाज तहकूब
- इस्पितळ पात्रता प्रस्ताव रद्दबातल
- निविदा देखरेख समितीच्या अध्यक्षपदावरून
विश्वजित पायउतार
पणजी, दि. ३ (विशेष प्रतिनिधी)
म्हापसा जिल्हा इस्पितळाला ‘पीपीपी’ तत्त्वावरच चालवायला देण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रस्तावाविरोधात आज भाजपने रान उठवत आरोग्यमंत्र्यांची जबरदस्त कोंडी केली. या विरोधाची धार वाढवताना सरकारमधील दयानंद नार्वेकर यांनीही या विषयावरून विश्वजितवर तुफान हल्ला चढवला व थेट सभापतींच्या आसनासमोरच धाव घेतली. यावेळी भाजप आमदारांनीही नार्वेकरांना साथ देत सभापतीसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करत गदारोळ माजवल्याने अखेर सभापती प्रतापसिंग राणे यांना सभागृहाचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
आरोग्यमंत्र्यांनी म्हापसा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण करण्याचा जो घाट घातला आहे तो कदापि सफल होऊ देणार नाही असे ठणकावत विरोधी पक्षातील आमदार व नार्वेकरांनी आज सभागृह डोक्यावर घेतले. या प्रश्नी लोकप्रतिनिधींच्या आणि जनतेच्या विरोधाला न जुमानता आरोग्यमंत्र्यांनी चालवलेली मनमानी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.
‘‘नो प्रायव्हेटायझेशन ऑफ आझिलो’’, ‘‘हाय, हाय’’ असे नारे देत विरोधी पक्षातील आमदार आणि सत्तारूढ पक्षातील नार्वेकरांनी सभापतींसमोर एकच गदारोळ माजवला. सभापतींनी त्यांना ‘आपल्या जागेवर बसा’ अशी केलेली सूचनाही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत आमदार नव्हते. त्यामुळे शेवटी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न मांडला व मागील मागील दारातून विश्वजित राणे म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाचा कट रचत आहेत, असा आरोप केला. नव्या जिल्हा इस्पितळाचे काम तीन वर्षांमागे पूर्ण झाले तरी अजून इस्पितळ चालविण्याचे तुमचे ‘मॉडेल’ कसे तयार झाले नाही, असा खोचक प्रश्न डिसोझांनी विश्वजितना उद्देशून केला. त्यांच्या म्हणण्याला पुस्ती जोडताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकरांनी सभापतींना वित्त खात्याच्या काही नोंदीच वाचून दाखविल्या व आरोग्यमंत्र्यांचे पितळ उघडे पाडण्यास त्या पुरेशा असल्याचा दावा केला.
यावेळी आपली बाजू सावरण्याच्या प्रयत्न करणार्या वश्वजितनी सांगितले की, येथे यापूर्वी ज्या सेवा रुग्णांना विनामूल्य मिळत होत्या त्या यापुढेही सुरू राहतील. सर्वसामान्य सुविधा व सेवांशिवाय इथे काही खास आणि उच्च वैद्यकीय तंत्रज्ञान वापरून दिलेल्या सेवेसाठी मूल्य आकारले जाईल; परंतु ते रुग्णांना परवडण्यासारखे असेल. ‘पीपीपी’ कार्यपद्धतीत सरकारला काही सुविधा व सेवा रुग्णांना विनामूल्य पुरविता येतात तर मूल्य असणार्या सेवांसाठी सरकार इस्पितळ चालविणार्या कंपनीला अनुदान देते, जेणेकरून माफक शुल्क आकारला जातो.
यावर, ‘पीपीपी’ म्हणजे एका प्रकारे खाजगीकरणच नव्हे काय? का म्हणून रुग्णांनी पैसे मोजावे? हे इस्पितळ चालविण्यासाठी कुठली कार्यपद्धती स्वीकारावी हे ठरविण्यासाठी जी सल्लागार समिती नेमली आहे तिचे अध्यक्ष तुम्ही कसे? तुम्ही या समितीचे अध्यक्षच असूच शकत नाहीत. कायदा खात्याने आणि सल्लागार समितीने या ‘पीपीपी’ मॉडेलला अजून मान्यता दिली नाही मग तुम्ही छातीठोकपणे याबाबतीत कसे बोलता, अशा प्रश्नांची सरबत्ती करत, अशाने तुम्ही अडचणीत याल, अशी तंबी पर्रीकरांनी आरोग्यमंत्र्यांना दिली. या इस्पितळाचे खाजगीकरण करण्याबाबत विश्वजितचे पूर्वनियोजन असून आता आमदारांच्या आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे, असेही पर्रीकर म्हणाले. दरम्यान, ही सर्व चर्चा शांतपणे ऐकत बसलेले नार्वेकर एकदम खवळले आणि त्यांनी विश्वजितवर खोटारडेपणाचा आरोप करत थेट सभापतींच्या आसनासमोरच धाव घेतली.
--------
फोटो ः विश्वजित
निविदा देखरेख समितीवरून
विश्वजित पायउतार
अध्यक्षपदी आरोग्य सचिव
पणजी,द. ३(प्रतिनिधी)ः
म्हापसा जिल्हा इस्पितळासाठी पात्रता प्रस्ताव मागवण्यात आले होते. मात्र केवळ एकच प्रस्ताव सादर झाल्याने ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने केली जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. शिवाय निविदा देखरेख समितीचे अध्यक्षपद आरोग्यमंत्र्यांकडे असणे बेकायदा असल्याचा प्रकार आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणल्यानंतर विश्वजितनी तात्काळ या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
निविदा देखरेख समितीच्या अध्यक्षपदावरून आपण स्वेच्छेने पायउतार होत असून आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णय घेईल, असे ते म्हणाले. या इस्पितळासाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावांची निविदाही रद्दबातल ठरवून नव्याने निविदा जारी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. आरोग्यसेवेतील व्यवहारांत आपण अत्यंत पारदर्शकता अवलंबिली आहे व त्यामुळे आपल्यावर संशयाचे बोट दाखवण्याचा कुणालाच अधिकार नाही, आपण या खात्याचे मंत्री आहोत व त्यामुळे कुणालाही विश्वासात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आपण या खात्यात चालवलेले चांगले कार्य विरोधक तसेच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना खुपते व म्हणूनच ते आपल्याविरोधात विनाकारण गरळ ओकतात, हे इस्पितळ चालवण्यासाठी खाजगी संस्थेची निवड करण्याची जबाबदारी आता अधिकार्यांची असेल, असेही विश्वजित यांनी सांगितले.
---------
फोटो ः नार्वेकर
पत्रकार परिषदेत बोलताना दयानंद नार्वेकर (छाया ः ज्योती धोंड)
आंदोलनकर्त्यांत मीही असेन ः नार्वेकर
पणजी, दि. ३ (विशेष प्रतिनिधी)
‘भारतीय संविधानानुसार विनामूल्य आरोग्य आणि शिक्षण सेवा जनतेला पुरविण्याची जबाबदारी प्रत्येक राज्य सरकारची असते. ही जबाबदारी झिडकारून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आझिलो इस्पितळ खाजगीकरणाचा जो डाव मांडला आहे तो गोव्यातील जनता कदापि साध्य होऊ देणार नाही. या खाजगीकरणाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करणार्यांबरोबर मीही असेन’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदार दयानंद नार्वेकरांनी पत्रकारांना दिली.
उत्तर गोव्यातील कुठल्याही आमदाराला आरोग्यमंत्र्यांनी याबाबत विश्वासात घेतलेले नाही
असाही आरोप त्यांनी यावेळी केला. विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, ‘आमचे सरकार असले म्हणून काय झाले? सरकारने प्रजेच्या प्रश्नांशी संवेदनशील असले पाहिजे. माझा आझिलो खाजगीकरणाला पूर्ण विरोध आहे. लोकांना तेथे सर्व आरोग्यसेवा विनामूल्य मिळाल्या पाहिजेत’’.
जनतेच्या जिवाशी खेळण्याचा हक्क सरकारला नाही. सार्वजनिक इस्पितळाचे खाजगीकरण अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुद्धा सफल झाले नाही, असे याविषयी संशोधन करणारे सांगतात. भारतीय संशोधक मोहन राव यांनी, आरोग्य क्षेत्रात खाजगीकरण आणि जागतिकीकरण सपशेल फसले आहे, असे सांगितल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.
{dYmZg^oV आज विश्वजितनी दिलेली माहिती ही आमदारांची फसवणूक आहे. एका बाजूने विश्वजित सांगतात की आझिलोच्या प्रशासकीय आणि वित्त व्यवस्थेबाबत ठोस काही ठरलेले नाही. दुसर्या बाजूने त्यांनी ४ जानेवारी २०११ रोजी एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रात एक छोटीशी निविदा मागविणारी जाहिरात दिली आहे ज्यात ते म्हणतात की जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’ मॉडेलवर चालविण्यात येणार! जर सल्लागार समितीने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही तर ही जाहिरात कशी दिली गेली? त्या जाहिरातीत नमूद केलेल्या आरोग्यसेवा जुन्या आझिलो इस्पितळातही उपलब्ध होत्या आणि आहेत. मग खास सुविधा त्या कुठल्या, असे प्रश्न उपस्थित करत या आझिलो खाजगीकरणाच्या प्रकरणात विश्वजितचा स्वार्थ आहे, असा आरोपही नार्वेकरांनी केला.
-------
बॉक्स
३१ मार्चपर्यंत जिल्हा इस्पितळ
सुरू करण्याचे न्यायालयाचे आदेश
सरकारने प्रतिज्ञापूर्वक सांगितल्याप्रमाणे येत्या ३१ मार्च २०११ पर्यंत उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करा, असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. गेल्यावेळी ऍडव्होकेट जनरलांनी ३१ मार्चपर्यंत इस्पितळाचे काम पूर्ण होणार असून त्यावेळी ते कार्यान्वित केले जाणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगितले होते. त्याच आधारावर आज गोवा खंडपीठाने ३१ मार्चपर्यंत जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचे आदेश दिले.
’$moQ>mo … {dYmZg^m, {dYmZg^m1
åhmngm {Oëhm BpñnVimÀ¶m ImOJrH$aUmÀ¶m ‘wX²Úmdê$Z {damoYr ^mOn Am‘Xma d gÎmmê$T> X¶mZ§X Zmd}H$a ¶m§Zr g^mnVtÀ¶m AmgZmg‘moa OmoaXma KmofUm~mOr Ho$br. (N>m¶m … g‘ra Zmd}H$a)
åhmngm {Oëhm BpñnVimdê$Z (N>moQo)
{díd{OVMr O~aXñV H$m|S>r
- A^yVnyd© JXmamoimV H$m‘H$mO VhHy$~
- BpñnVi nmÌVm àñVmd aÔ~mVb
- {Z{dXm XoIaoI g{‘VrÀ¶m AܶjnXmdê$Z
{díd{OV nm¶CVma
nUOr, {X. 3 ({deof à{V{ZYr)
åhmngm {Oëhm BpñnVimbm "nrnrnr' VÎdmdaM Mmbdm¶bm XoʶmÀ¶m Amamo½¶‘§Ìr {díd{OV amUo ¶m§À¶m àñVmdm{damoYmV AmO ^mOnZo amZ CR>dV Amamo½¶‘§Í¶m§Mr O~aXñV H$m|S>r Ho$br. ¶m {damoYmMr Yma dmT>dVmZm gaH$ma‘Yrb X¶mZ§X Zmd}H$a ¶m§Zrhr ¶m {df¶mdê$Z {díd{OVda Vw’$mZ h„m MT>dbm d WoQ> g^mnVtÀ¶m AmgZmg‘moaM Ymd KoVbr. ¶mdoir ^mOn Am‘Xmam§Zrhr Zmd}H$am§Zm gmW XoV g^mnVrg‘moarb ‘moH$ù¶m OmJoV ¶oD$Z KmofUm~mOr H$aV JXmamoi ‘mOdë¶mZo AIoa g^mnVr àVmnqgJ amUo ¶m§Zm g^mJ¥hmMo H$m‘H$mO Xþnmar 2.30 dmOon¶ªV VhHy$~ H$amdo bmJbo.
Amamo½¶‘§Í¶m§Zr åhmngm {Oëhm BpñnVimMo ImOJrH$aU H$aʶmMm Omo KmQ> KmVbm Amho Vmo H$Xm{n g’$b hmoD$ XoUma Zmhr Ago R>UH$mdV {damoYr njmVrb Am‘Xma d Zmd}H$am§Zr AmO g^mJ¥h S>mo³¶mda KoVbo. ¶m àíZr bmoH$à{V{ZYtÀ¶m Am{U OZVoÀ¶m {damoYmbm Z Ow‘mZVm Amamo½¶‘§Í¶m§Zr Mmbdbobr ‘Z‘mZr ¶mnwT>o IndyZ KoVbr OmUma Zmhr, Agm g‚mS> Bemamhr ¶mdoir XoʶmV Ambm.
""Zmo àm¶ìhoQ>m¶PoeZ Am°’$ Am{Pbmo'', ""hm¶, hm¶'' Ago Zmao XoV {damoYr njmVrb Am‘Xma Am{U gÎmmê$T> njmVrb Zmd}H$am§Zr g^mnVr§g‘moa EH$M JXmamoi ‘mOdbm. g^mnVr§Zr ˶m§Zm "Amnë¶m OmJoda ~gm' Aer Ho$bobr gyMZmhr EoHy$Z KoʶmÀ¶m ‘Z…pñWVrV Am‘Xma ZìhVo. ˶m‘wio eodQ>r g^mJ¥hmMo H$m‘H$mO VhHy$~ H$amdo bmJbo.
åhmnemMo Am‘Xma A°S>. ’«$mpÝgg {S>gmoPm ¶m§Zr AmO àíZmoÎmamÀ¶m Vmgmbm hm àíZ ‘m§S>bm d ‘mJrb ‘mJrb XmamVyZ {díd{OV amUo åhmngm {Oëhm BpñnVimÀ¶m ImOJrH$aUmMm H$Q> aMV AmhoV, Agm Amamon Ho$bm. Zì¶m {Oëhm BpñnVimMo H$m‘ VrZ dfmª‘mJo nyU© Pmbo Var AOyZ BpñnVi Mmb{dʶmMo Vw‘Mo "‘m°S>ob' H$go V¶ma Pmbo Zmhr, Agm ImoMH$ àíZ {S>gmoPm§Zr {díd{OVZm CÔoeyZ Ho$bm. ˶m§À¶m åhUʶmbm nwñVr OmoS>VmZm {damoYr njZoVo ‘Zmoha nauH$am§Zr g^mnVtZm {dÎm Im˶mÀ¶m H$mhr Zm|XrM dmMyZ XmI{dë¶m d Amamo½¶‘§Í¶m§Mo {nVi CKS>o nmS>ʶmg ˶m nwaoem Agë¶mMm Xmdm Ho$bm.
¶mdoir Amnbr ~mOy gmdaʶmÀ¶m à¶ËZ H$aUmè¶m {díd{OVZr gm§{JVbo H$s, ¶oWo ¶mnydu Á¶m godm é½Um§Zm {dZm‘yë¶ {‘iV hmo˶m ˶m ¶mnwT>ohr gwê$ amhVrb. gd©gm‘mݶ gw{dYm d godm§{edm¶ BWo H$mhr Img Am{U Cƒ d¡ÚH$s¶ V§ÌkmZ dmnê$Z {Xboë¶m godogmR>r ‘yë` AmH$mabo OmB©b; na§Vw Vo é½Um§Zm nadS>ʶmgmaIo Agob. "nrnrnr' H$m¶©nÕVrV gaH$mabm H$mhr gw{dYm d godm é½Um§Zm {dZm‘yë¶ nwa{dVm ¶oVmV Va ‘yë` AgUmè¶m godm§gmR>r gaH$ma BpñnVi Mmb{dUmè¶m H§$nZrbm AZwXmZ XoVo, OoUoH$ê$Z ‘m’$H$ ewëH$ AmH$mabm OmVmo.
¶mda, "nrnrnr' åhUOo EH$m àH$mao ImOJrH$aUM Zìho H$m¶? H$m åhUyZ é½Um§Zr n¡go ‘moOmdo? ho BpñnVi Mmb{dʶmgmR>r Hw$R>br H$m¶©nÕVr ñdrH$mamdr ho R>a{dʶmgmR>r Or g„mJma g{‘Vr Zo‘br Amho {VMo Aܶj Vwåhr H$go? Vwåhr ¶m g{‘VrMo AܶjM AgyM eH$V ZmhrV. H$m¶Xm Im˶mZo Am{U g„mJma g{‘VrZo ¶m "nrnrnr' ‘m°S>obbm AOyZ ‘mݶVm {Xbr Zmhr ‘J Vwåhr N>mVrR>moH$nUo ¶m~m~VrV H$go ~mobVm, Aem àíZm§Mr ga~Îmr H$aV, AemZo Vwåhr AS>MUrV ¶mb, Aer V§~r nauH$am§Zr Amamo½¶‘§Í¶m§Zm {Xbr. ¶m BpñnVimMo ImOJrH$aU H$aʶm~m~V {díd{OVMo nyd©{Z`moOZ AgyZ AmVm Am‘Xmam§À¶m Am{U OZVoÀ¶m Vm|S>mbm nmZo nwgʶmMo H$m‘ ˶m§Zr gwê$ Ho$bo Amho, Agohr nauH$a åhUmbo. Xaå¶mZ, hr gd© MMm© em§VnUo EoH$V ~gbobo Zmd}H$a EH$X‘ Idibo Am{U ˶m§Zr {díd{OVda ImoQ>maS>onUmMm Amamon H$aV WoQ> g^mnVtÀ¶m AmgZmg‘moaM Ymd KoVbr.
--------
’$moQ>mo … {díd{OV
{Z{dXm XoIaoI g{‘Vrdê$Z
{díd{OV nm¶CVma
AܶjnXr Amamo½¶ g{Md
nUOr, {X. 3(à{V{ZYr)…
åhmngm {Oëhm BpñnVimgmR>r nmÌVm àñVmd ‘mJdʶmV Ambo hmoVo. ‘mÌ Ho$di EH$M àñVmd gmXa Pmë¶mZo hr g§nyU© à{H«$`m Zì¶mZo Ho$br OmB©b, Ago Amamo½¶‘§Ìr {díd{OV amUo ¶m§Zr gm§{JVbo. {edm¶ {Z{dXm XoIaoI g{‘VrMo AܶjnX Amamo½¶‘§Í¶m§H$S>o AgUo ~oH$m¶Xm Agë¶mMm àH$ma AmO {damoYr njZoVo ‘Zmoha nauH$a ¶m§Zr CKS>H$sg AmUë¶mZ§Va {díd{OVZr VmËH$mi ¶m nXmdê$Z nm¶CVma hmoʶmMm {ZU©¶ KoVbm.
{Z{dXm XoIaoI g{‘VrÀ¶m AܶjnXmdê$Z AmnU ñdoÀN>oZo nm¶CVma hmoV AgyZ Amamo½¶ g{Mdm§À¶m AܶjVoImbrb g{‘Vr A§{V‘ {ZU©¶ KoB©b, Ago Vo åhUmbo. ¶m BpñnVimgmR>r ‘mJdʶmV Amboë¶m àñVmdm§Mr {Z{dXmhr aÔ~mVb R>adyZ Zì¶mZo {Z{dXm Omar H$aʶmV ¶oB©b, Aer ‘m{hVr ˶m§Zr {Xbr. Amamo½¶godoVrb ì¶dhmam§V AmnU A˶§V nmaXe©H$Vm Adb§{~br Amho d ˶m‘wio Amnë¶mda g§e¶mMo ~moQ> XmIdʶmMm Hw$UmbmM A{YH$ma Zmhr, AmnU ¶m Im˶mMo ‘§Ìr AmhmoV d ˶m‘wio Hw$Umbmhr {dídmgmV KoʶmMm àíZM CX²^dV Zmhr, AmnU ¶m Im˶mV Mmbdbobo Mm§Jbo H$m¶© {damoYH$ VgoM gÎmmYmar njmVrb H$mhr Zo˶m§Zm IwnVo d åhUyZM Vo Amnë¶m{damoYmV {dZmH$maU Jai AmoH$VmV, ho BpñnVi MmbdʶmgmR>r ImOJr g§ñWoMr {ZdS> H$aʶmMr O~m~Xmar AmVm A{YH$mè¶m§Mr Agob, Agohr {díd{OV ¶m§Zr gm§{JVbo.
---------
’$moQ>mo … Zmd}H$a
nÌH$ma n[afXoV ~mobVmZm X¶mZ§X Zmd}H$a (N>m¶m … Á¶moVr Ym|S>)
Am§XmobZH$˶mªV ‘rhr AgoZ … Zmd}H$a
nUOr, {X. 3 ({deof à{V{ZYr)
"^maVr¶ g§{dYmZmZwgma {dZm‘yë¶ Amamo½¶ Am{U {ejU godm OZVobm nwa{dʶmMr O~m~Xmar à˶oH$ amÁ¶ gaH$maMr AgVo. hr O~m~Xmar {PS>H$mê$Z Amamo½¶‘§Ìr {díd{OV amUo ¶m§Zr Am{Pbmo BpñnVi ImOJrH$aUmMm Omo S>md ‘m§S>bm Amho Vmo Jmoì¶mVrb OZVm H$Xm{n gmܶ hmoD$ XoUma Zmhr. ¶m ImOJrH$aUmÀ¶m {damoYmV añ˶mda Am§XmobZ H$aUmè¶m§~amo~a ‘rhr AgoZ', Aer g§Vá à{V{H«$`m H$m°§J«og Am‘Xma X¶mZ§X Zmd}H$am§Zr nÌH$mam§Zm {Xbr.
CÎma Jmoì¶mVrb Hw$R>ë¶mhr Am‘Xmambm Amamo½¶‘§Í¶m§Zr ¶m~m~V {dídmgmV KoVbobo Zmhr
Agmhr Amamon ˶m§Zr ¶mdoir Ho$bm. {dMmaboë¶m EH$m àíZmcm CÎma XoVmZm Zmd}H$a åhUmbo, "Am‘Mo gaH$ma Agbo åhUyZ H$m¶ Pmbo? gaH$maZo àOoÀ¶m àíZm§er g§doXZerb Agbo nm{hOo. ‘mPm Am{Pbmo ImOJrH$aUmbm nyU© {damoY Amho. bmoH$m§Zm VoWo gd© Amamo½¶godm {dZm‘yë¶ {‘imë¶m nm{hOoV''.
OZVoÀ¶m {Odmer IoiʶmMm h¸$ gaH$mabm Zmhr. gmd©O{ZH$ BpñnVimMo ImOJrH$aU A‘o[aH$m Am{U {~«Q>Z‘ܶo gwÕm g’$b Pmbo Zmhr, Ago ¶m{df¶r g§emoYZ H$aUmao gm§JVmV. ^maVr¶ g§emoYH$ ‘mohZ amd ¶m§Zr, Amamo½¶ joÌmV ImOJrH$aU Am{U OmJ{VH$sH$aU gneoc ’$gbo Amho, Ago gm§{JVë¶mMr ‘m{hVr Zmd}H$a ¶m§Zr {Xbr.
{dYmZg^oV AmO {díd{OVZr {Xbobr ‘m{hVr hr Am‘Xmam§Mr ’$gdUyH$ Amho. EH$m ~mOyZo {díd{OV gm§JVmV H$s Am{PbmoÀ¶m àemgH$s¶ Am{U {dÎm ì¶dñWo~m~V R>mog H$mhr R>acoco Zmhr. Xþgè¶m ~mOyZo ˶m§Zr 4 OmZodmar 2011 amoOr EH$m ñWm{ZH$ B§J«Or d¥ÎmnÌmV EH$ N>moQ>rer {Z{dXm ‘mJ{dUmar Om{hamV {Xbr Amho Á¶mV Vo åhUVmV H$s {Oëhm BpñnVi "nrnrnr' ‘m°S>obda Mmb{dʶmV ¶oUma! Oa g„mJma g{‘VrZo AOyZ H$moUVmM {ZU©¶ KoVbobm Zmhr Va hr Om{hamV H$er {Xbr Jobr? ˶m Om{hamVrV Z‘yX Ho$boë¶m Amamo½¶godm Owݶm Am{Pbmo BpñnVimVhr CnbãY hmo˶m Am{U AmhoV. ‘J Img gw{dYm ˶m Hw$R>ë¶m, Ago àíZ CnpñWV H$aV ¶m Am{Pbmo ImOJrH$aUmÀ¶m àH$aUmV {díd{OVMm ñdmW© Amho, Agm Amamonhr Zmd}H$am§Zr Ho$bm.
-------
~m°³g
31 ‘mM©n¶ªV {Oëhm BpñnVi
gwê$ H$aʶmMo ݶm¶mb¶mMo AmXoe
gaH$maZo à{Vkmnyd©H$ gm§{JVë¶mà‘mUo ¶o˶m 31 ‘mM© 2011 n¶ªV CÎma Jmodm {Oëhm BpñnVi gwê$ H$am, Ago ñnï> AmXoe AmO ‘w§~B© Cƒ ݶm¶mb¶mÀ¶m Jmodm I§S>nrR>mZo {Xbo. Joë¶mdoir A°S>ìhmoHo$Q> OZabm§Zr 31 ‘mM©n¶ªV BpñnVimMo H$m‘ nyU© hmoUma AgyZ ˶mdoir Vo H$m`m©pÝdV Ho$bo OmUma Agë¶mMo gaH$maÀ¶m dVrZo gm§{JVbo hmoVo. ˶mM AmYmamda AmO Jmodm I§S>nrR>mZo 31 ‘mM©n¶ªV {Oëhm BpñnVi gwê$ H$aʶmMo AmXoe {Xbo.
Friday, 4 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment