पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यातील एका मंत्र्याच्या मैत्रिणीने अचानक विष घेतल्याने तिला तात्काळ मुंबईत उपचारासाठी नेण्यात आल्याची जोरदार चर्चा राजधानीत पसरल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. सदर मंत्री आज (शनिवारी) पणजीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांना तात्काळ मुंबईत जावे लागल्याची माहिती तेथे देण्यात आली. सदर मंत्री आपल्या मैत्रिणीला उपचारासाठी मुंबईत घेऊन गेल्याची खबर सर्वत्र पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मंत्री आपल्या कौटुंबिक वादामुळे काही काळापूर्वी वादात सापडले होते. आता या नव्या प्रकरणांबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या मंत्र्यांच्या पत्नीकडून विष घेण्यात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावर सदर मंत्र्याने आपला मित्र आजारी असल्याने त्याची विचारपूस करण्यासाठी आपण मुंबईत गेल्याचे सांगितले.
उपचार घेत असलेला मित्र नसून सदर मंत्र्यांची खास मैत्रीण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी या मैत्रिणीला घेऊन तो मंत्री विदेशात फिरण्यासाठी गेला होता, असे सांगितले जात आहे. विदेशातून परतल्यानंतर दोघांत वाद निर्माण झाल्याने तिने विष घेतले व त्यातून हा प्रकार घडला, असे बोलले जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी रात्री उशिरापर्यंत त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
Sunday, 16 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
AHO PAPERWAALE,
Tya mantryacha naav ughad karra ki,
MICKY MOUSE aahe kaa?
आम्ही कायदेशीर आणि एक सन्मान्य सावकार आहेत. आम्ही एक वाईट क्रेडिट किंवा व्यवसाय गुंतवणूक बिले अदा करण्यासाठी पैसे गरज, की लोकांना कर्ज देणे आर्थिक सहाय्य गरज व्यक्तींना बाहेर निधी कर्जाऊ देणे. आपण कर्ज शोधत गेले आहेत? आपण काळजी करण्याची नाही, आपण कर्ज गरज आहे म्हणून, तर मी, आपण हे मेल पत्त्याद्वारे मला संपर्क करू इच्छित कारण आपण योग्य ठिकाणी आहेत मी 2% कमी व्याज दराने कर्ज देतात: mobilfunding1999@gmail.com
कर्ज अर्जाची माहिती गरज:
1) पूर्ण नावे: ............
2) स्त्री पुरुष समागम: .................
3) वय: ........................
4) देश: .................
5) फोन नंबर: ........
6) उद्योग: ..............
7) मासिक उत्पन्न: ......
8) आवश्यक कर्ज रक्कम: .....
9) कर्ज कालावधी: ...............
10) कर्जाचा हेतू: ...........
धन्यवाद
Post a Comment