पुणे दि. १५ (प्रतिनिधी): नामवंत गायक पंडित भीमसेन जोशी यांना गेले चार दिवस येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना नेहमीच्या तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ङ्गिजिओथेरपीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सध्या कृत्रिम श्वासोच्छासावर ठेवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा