Sunday, 27 March 2011

‘त्याच्या’ मृत्यूचे गूढ कायम!

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
बोटांच्या ठशांवरून बेल्लारी याची ओळख पटवणारे गोवा पोलिस फोंड्यातील चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या तथाकथित चोरट्याची ओळख मात्र पटवू शकले नाहीत. या मृतदेहाची शवचिकित्सा न केल्याने तो गोमेकॉच्या शवागारात खितपत पडला आहे. तसेच सदर व्यक्ती खरोखर चोर होती का?, त्याने खरोखरच इमारतीवरून उडी घेतली की त्याला खाली ढकलण्यात आले? याची अद्याप चौकशी झालेली नाही. एकंदर या प्रकारामुळे फोंडा पोलिस संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

1 comment:

  1. Anonymous16:48

    Everybody knows why Bellary's Case was given so much attention!!

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा