Thursday, 2 April 2009
नॅनो गोव्यात अवतरली
नुवे-मडगाव येथील एन. डी. नाईक यांच्या ऑटो इंडस्ट्रीज या टाटा शोरूममध्ये नॅनो कार ग्राहकांच्या पाहणीसाठी बुधवारपासून उपलब्ध करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सातशेहून अधिक ग्राहकांनी भेट देऊन माहितीपुस्तिका नेल्या.
(छाया : गोवादूत सेवा)
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा