Thursday, 24 January 2008

आजचा फोटो



पणजीच्या मुष्टीफंड संस्थेच्या श्री महालक्ष्मी व श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी पणजीत झाले. त्यातील एक वेधक कार्यक्रम.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा